Skip to content
Satara, Maharashtra, 415002

Business hours

Dr patwardhan's homeopathic clinic

Monday
10am-2pm; 5pm-8pm
Tuesday
Not provided
Wednesday
10am-2pm; 5pm-8pm
Thursday
10am-2pm; 5pm-8pm
Friday
10am-2pm; 5pm-8pm
Saturday
10am-2pm; 5pm-8pm
Sunday
10am-2pm; 5pm-8pm

You can anytime during the day with your query.

+919422690962

Services From The Best Homeopath in Satara

Explore Homeopath, Medical centre, Alternative medicine practitioner from Dr patwardhan's homeopathic clinic. Ask us about availability, details or your specific needs.

१. मूळव्याध व पचन संस्था (Proctology & Digestion)

​Piles (Hemorrhoids) Treatment: विना-शस्त्रक्रिया आणि वेदनामुक्त होमिओपॅथी उपचार.

​Digestive Disorders (पचन विकार): गॅस, अपचन, पित्त (Acidity) आणि बद्धकोष्ठतेवर कायमस्वरूपी उपाय.

​२. किडनी व मूत्रसंस्था विकार (Nephrology & Urology)

​Kidney Stones (मुतखडा): मुतखडा नैसर्गिकरित्या विरघळवण्यासाठी आणि पुन्हा होऊ नये यासाठी विशेष उपचार.

Chronic Renal Failure (CRF): किडनी निकामी होण्याच्या स्थितीत किडनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पूरक होमिओपॅथी.

Prostate Care: वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींच्या समस्यांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार.

गंभीर व जुनाट आजार (Chronic & Critical Care)

Cancer Support Care: कर्करोगाच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि उपचारांमधील दुष्परिणाम कमी करण्यासाठी

Chronic Disease Management: अनेक वर्षांपासून असलेल्या जुनाट आजारांवर मूळापासून उपचार.

४. इतर विशेष सेवा (Specialized Consultations)

​Skin & Allergy Care: सोरायसिस, एक्झिमा आणि विविध त्वचारोगांवर सुरक्षित उपचार.