Dr patwardhan's homeopathic clinic - Homeopath
"साताऱ्यातील १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. देवदत्त पटवर्धन यांचे हक्काचे होमिओपॅथी केंद्र. आम्ही मूळव्याध (Piles), किडनी स्टोन (Kidney Stones), कॅन्सर केअर (Cancer Support) आणि क्रॉनिक किडनी फेल्युअर (CRF) यांसारख्या गंभीर आजारांवर प्रभावी आणि सुरक्षित उपचार करतो. आधुनिक होमिओपॅथीच्या जोडीला आम्ही 'Family Health Card' सारख्या सुविधा देतो. संपूर्ण भारतात कुरिअरद्वारे औषधे पाठवण्याची आणि ऑनलाइन कन्सल्टेशनची सोय उपलब्ध आहे. शुद्ध, सुरक्षित आणि मुळापासून उपचार हेच आमचे ध्येय!"
Services From The Best Homeopath in Satara
Piles (Hemorrhoids) Treatment: विना-शस्त्रक्रिया आणि वेदनामुक्त होमिओपॅथी उपचार.
Digestive Disorders (पचन विकार): गॅस, अपचन, पित्त (Acidity) आणि बद्धकोष्ठतेवर कायमस्वरूपी उपाय.
२. किडनी व मूत्रसंस्था विकार (Nephrology & Urology)
Kidney Stones (मुतखडा): मुतखडा नैसर्गिकरित्या विरघळवण्यासाठी आणि पुन्हा होऊ नये यासाठी विशेष उपचार.
Chronic Renal Failure (CRF): किडनी निकामी होण्याच्या स्थितीत किडनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी पूरक होमिओपॅथी.
Prostate Care: वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथींच्या समस्यांवर शस्त्रक्रियेशिवाय उपचार.
गंभीर व जुनाट आजार (Chronic & Critical Care)
Cancer Support Care: कर्करोगाच्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि उपचारांमधील दुष्परिणाम कमी करण्यासाठी
Chronic Disease Management: अनेक वर्षांपासून असलेल्या जुनाट आजारांवर मूळापासून उपचार.
Google reviews
Great experience, always satisfied 👍🏻
khp chhan anubhav aalay alp darat best upchar hot aahet ,Mrs. Shubhangi patil yanha 1 month madhe 80takke farak aahe 🙏🙏.
(Translated by Google) The doctor's treatment method is very effective and systematic. The doctor listens to the pati...Read moreRead less
(Translated by Google) The doctor's treatment method is very effective and systematic. The doctor listens to the patient calmly and explains everything. His speech is very humble, affectionate and trusting. Proper guidance is given during the treatment and the patient is well taken care of. Overall, the doctor's service, treatment method and the way he treats patients are very commendable. Thank you very much and best wishes for the future! 🙏 (Original) डॉक्टरांची उपचार पद्धती अतिशय प्रभावी आणि व्यवस्थित आहे. डॉक्टर रुग्णाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात आणि प्रत्येक गोष्ट समजावून सांगतात. त्यांचे बोलणे अतिशय नम्र, आपुलकीचे आणि विश्वास देणारे आहे. उपचारादरम्यान योग्य मार्गदर्शन मिळते आणि रुग्णाची चांगली काळजी घेतली जाते. एकूणच डॉक्टरांची सेवा, उपचार पद्धती आणि रुग्णांशी वागण्याची पद्धत खूपच कौतुकास्पद आहे. मनापासून धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा! 🙏
“Excellent doctor and a very well-maintained clinic. He is kind, knowledgeable, and genuinely caring. He listens pati...Read moreRead less
“Excellent doctor and a very well-maintained clinic. He is kind, knowledgeable, and genuinely caring. He listens patiently and explains everything clearly. The staff is also polite and helpful. Truly a great experience—highly recommended!”
“I had a very good experience at this clinic. The doctor is extremely kind, knowledgeable, and professional. He liste...Read moreRead less
“I had a very good experience at this clinic. The doctor is extremely kind, knowledgeable, and professional. He listens patiently, understands the concerns properly, and explains everything in a very clear and simple way. The clinic is also clean, well-maintained, and has a comfortable atmosphere. The staff is polite and helpful as well. Overall, I am very satisfied with the care and service. Highly recommended!”
Thank you so much Doctor for being so patient, understanding, and supportive. You listened to my concerns carefully a...Read moreRead less
Thank you so much Doctor for being so patient, understanding, and supportive. You listened to my concerns carefully and explained everything in a very simple and reassuring way. I truly appreciate your care and guidance. 🙏❤️
Excellent service very cooperative doctor's and staff
(Translated by Google) Prompt response of affection, accurate diagnosis, appropriate treatment. (Original) आपुलकीचा ...Read moreRead less
(Translated by Google) Prompt response of affection, accurate diagnosis, appropriate treatment. (Original) आपुलकीचा तत्पर प्रतिसाद, अचूक निदान, योग्य उपचार.
(Translated by Google) The service and treatment of the doctors at Patwardhan Hospital is very good. Thank you very m...Read moreRead less
(Translated by Google) The service and treatment of the doctors at Patwardhan Hospital is very good. Thank you very much for the care and proper guidance of the patients. 🙏The treatment, guidance and care of the doctors at Patwardhan Hospital towards the patients is truly commendable. I sincerely wish and wish them to get the right award for their excellent service! 🙏🏆 (Original) पटवर्धन हॉस्पिटलमधील डॉक्टरांची सेवा आणि उपचार खूपच उत्तम आहेत. रुग्णांची काळजी आणि योग्य मार्गदर्शनाबद्दल मनापासून धन्यवाद. 🙏पटवर्धन हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे उपचार, मार्गदर्शन आणि रुग्णांप्रती असलेली काळजी खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना योग्य तो पुरस्कार मिळावा, ही मनापासून इच्छा आणि शुभेच्छा! 🙏🏆
Our family has great bond we call them as our family doctor.Even if hospital is closed;if we call them at anytime the...Read moreRead less
Our family has great bond we call them as our family doctor.Even if hospital is closed;if we call them at anytime they always recives the call and give us some medicine!
Latest Posts & Updates
अतिप्रमाणात केस गळणे, केस विरळ होणे किंवा कोंड्याच्या समस्येने त्रस्त आहात का? केसांच्या समस्यांव…
अतिप्रमाणात केस गळणे, केस विरळ होणे किंवा कोंड्याच्या समस्येने त्रस्त आहात का? केसांच्या समस्यांवर मुळापासून आणि नैसर्गिक उपचार करणे गरजेचे आहे. 🌿 डॉ. पटवर्धन होमिओपॅथिक क्लिनिक (Dr. Patwardhan's Homeopathic Clinic) मध्ये आम्ही समजतो की केसांचे आरोग्य हे शरीराच्या अंतर्गत आरोग्याशी जोडलेले असते. मानसिक ताण, पोषण मूल्यांची कमतरता, हार्मोनल बदल किंवा अनुवंशिकता यांमुळे केस गळू शकतात. आमचे विशेष होमिओपॅथिक उपचार पद्धती (Constitutional Treatment) सुरक्षित आणि नैसर्गिक आहेत. हे उपचार केसांच्या मुळांना बळकटी देण्यास, स्कॅल्पचे आरोग्य सुधारण्यास आणि केसांची नैसर्गिक वाढ होण्यास मदत करतात—तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. सातारा आणि संपूर्ण भारतातील (PAN India) रुग्णांच्या विश्वासासह, आम्ही आपल्याला सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत. 🩺✨ आजच आपल्या केसांच्या आरोग्यासाठी योग्य पाऊल उचला! 📌 उपचारांची वैशिष्ट्ये: वैयक्तिक उपचार: प्रत्येक रुग्णाच्या लक्षणांचा सखोल अभ्यास करून औषध नियोजन. सुरक्षित आणि नैसर्गिक: कोणतीही केमिकल्स किंवा साईड-इफेक्ट्स नसलेली होमिओपॅथी. अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन: १४ वर्षांहून अधिक प्रदीर्घ क्लिनिकल अनुभव. 🏢 क्लिनिकचे नाव: डॉ. पटवर्धन होमिओपॅथिक क्लिनिक (Dr. Patwardhan's Homeopathic Clinic) 📍 पत्ता: द्वारका चेंबर्स, सातारा, महाराष्ट्र. 🌐 सेवा: सातारा क्लिनिकसह संपूर्ण भारतात ऑनलाईन कन्सल्टेशन उपलब्ध.
साताऱ्यातील नागरिकांना प्रगत आणि आधुनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी Dr. Patwardhan Clinic सज्ज आहे.…
साताऱ्यातील नागरिकांना प्रगत आणि आधुनिक वैद्यकीय सेवा देण्यासाठी Dr. Patwardhan Clinic सज्ज आहे. १५ वर्षांच्या प्रदीर्घ क्लिनिकल अनुभवासोबत आमचे ध्येय रुग्णांना योग्य आणि सुलभ समुपदेशन देणे हेच आहे. आमच्या 'M3X' विशेष सल्ला आणि अचूक मार्गदर्शन पद्धतीचा (Medicine + Diet) लाभ घेण्यासाठी खालील वेळेत संपर्क साधू शकता. ⏰ दवाखान्याची नवीन सुधारित वेळ: • दुपारी: ११:३० ते २:३० ☀️ • संध्याकाळी: ५:३० ते रात्री ९:०० 🌙 ⚠️ नोंद: आपले क्लिनिक दर मंगळवारी पूर्ण बंद राहील. 📍 पत्ता: २८, गुरुवार पेठ, कमानी हौदाजवळ, सातारा.
Good Service
Alka Shah from Satara raves about her experience at Dr. Patwardhan Homoeopathic Clinic, praising their effective homoepathic medicine. She's thrilled with the personalized care and attention received. Try our unique homoepathic remedies and holistic approach to health in Satara and discover a new way to wellness!